१ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले येथे बँ नाथ पै जन्मशताब्दी महोत्सव
नागरिकांना उपस्थित राहण्याचे अदिती पै यांचे आवाहन वेंगुर्ले बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट मुंबई, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग कुडाळ व व्हिक्टर डांट्स लॉ कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते १२.३० वा. वेंगुर्ले मधुसूदन कालेलकर सभागृह येथे बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात…
