Global Maharashtra Breaking News

दांडेली सरपंचांनी पुलाचा तुटलेला भाग जोडला

⚡बांदा ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील दांडेली-फणसमाडे नदीवरील मोडकळीस आलेल्या पादचारी पुलाचे संरक्षक पाइप तुटून पूल धोकादायक बनले होते. दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर यांनी दखल घेत उपसरपंच दिनेश माणगावकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतः पुलाच्या बाजूचे लोखंडी संरक्षक पाईप वेल्डिंग केले. तसेच भौगोलिक परिस्थितीची पाहणी करत याठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार…

Read More

सतीश कथामाला’ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात

⚡कणकवली ता.२८-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाचे दळवी महाविद्यालय व एनसीसी विभागाच्या वतीने ‘सतीश कथामाला’ या वीर हुतात्मांच्या जीवनावर आधारित आंतरविभागीय महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेरे माजी उपसरपंच शशांक तळेकर तर अध्यक्षस्थानी श्री.श्रीपाद वेलिंग, समन्वयक, दळवी महाविद्यालय आणि संचालक, मुंबई विद्यापीठ उप-परिसर हे उपस्थित होते. राष्ट्रासाठी आपल्या…

Read More

शिवप्रतिष्ठान कोळोशीच्यावतीने मतिमंद विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

⚡कणकवली ता.२८-: सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रतिष्ठान कोळोशीच्या वतीने तांबे एज्युकेशन सोसायटी करंजे येथील मतिमंद विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवप्रतिष्ठान कोळोशीचे अध्यक्ष मंगेश जाधव , उपाध्यक्ष अतुल गुरव, विकास इंदप ,सचिव सिध्देश मेस्त्री, खजिनदार मारुती कदम,कार्यवाहक विजय ईळकर,दत्ताराम अमृते, चारुहास इंदप, गुरू सावंत, गणेश मेस्त्री,गणेश कदम, अनंत शेलार, संतोष इंदप, संतोष माळवदे,चंदू शिंदे आदी…

Read More

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुकांची गर्दी

सेना-भाजप मधून अनेकजणांना संधी ⚡सावंतवाडी ता.२८-: तळवडे जिल्हा परिषद मतदार संघा सर्वसाधारण गटासाठी खुला झाला असून यामुळे अनेक इच्छुकांना संधी प्राप्त झाली आहे.यात भाजपकडून नेमळेचे विद्यमान सरपंच विनोद राऊळ माजी सभापती राजू परब निरवडे चे माजी सरपंच प्रमोद गावडे माजी सभापती पंकज पेडणेकर यांना संधी प्राप्त झाली आहे.तर शिवसेनेकडून तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य…

Read More

जानवली, कळसुली सर्वसाधारण, तर कलमठ मध्ये महिला

कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडतीत अनेकांना “धक्का” ⚡कणकवली ता.२८-: कणकवली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण सोडत कणकवली तहसीलदार कार्यालयात अध्यासी अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार आर जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. या सोडती प्रसंगी कणकवली तालुक्यातील पंचायत समितीच्या…

Read More

जिल्‍हा तेली समाज मेळाव्यात विविध गुणवंताचा सत्‍कार

⚡कणकवली ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाचा जिल्‍हा मेळावा ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालयात झाला. यात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांत उल्‍लेखनीय यश मिळविलेल्‍या गुणवंतांचा सत्‍कार झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाज मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली होते. तर मंचावर दशरथ कवठकर, बापू तळवडेकर, आबा तेली, तुकाराम तेली, निलेश कामतेकर,…

Read More

मालवण पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत चा कार्यक्रम आज मालवण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंचायत समितीच्या १४ जागांसाठी शासन निर्देशानुसार लोकसंख्या, प्राधान्य क्रम या आधारे तसेच काही जागांसाठी चिठी काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. यात १४ पैकी ५० टक्के जागा म्हणजेच ७ जागा महिलांसाठी…

Read More

सावंतवाडी पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण जाहीर…

⚡सावंतवाडी -:सावंतवाडी तालुका पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण सोडत आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

Read More

जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव

ओरोस बुद्रुक, शिरगाव, नाटळ, नांदगाव यांचा समावेश;नाटळ व शिरगांव महिलांसाठी राखीव ⚡ओरोस ता.२८ -: जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक, नांदगाव, शिरगाव व नाटळ हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असून यातील शिरगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. ५५ पैकी २८ मतदार संघ महिलांसाठी राखीव असून यातील ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग…

Read More

न्हावेली-पाडलोस जुन्या मार्गावर दूध व्यावसायिकाचा अपघात

बाळा नाईक दुखापतग्रस्त : ग्रामस्थांनी घेतली धाव ⚡बांदा ता.२८-: न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल जुन्या रस्त्यावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पाडलोस-सातीवनमळी येथील दूध व्यावसायिक बाळा नाईक यांची दुचाकी तीन फुटी खोल चरात घसरून अपघात झाला. सुदैवाने मोठी हानी झाली नसून बाळा नाईक यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत श्री. नाईक यांना खाजगी दवाखान्यात हलवले. अनेक…

Read More
You cannot copy content of this page