कोकण रेल्वे रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविले
रिक्षा व्यावसायिक व रानबांबुळी ग्रामस्थांचा पुढाकार ⚡ओरोस-: कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग रटेशन वर जाणाऱ्या रस्त्याचे गेले अनेक वर्ष डांबरीकरण करण्यास दिरंगाई करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अखेर रिक्षा व्यावसायिक आणि येथील रानबांबुळी ग्रामस्थ यांनी अंगमेहतीने ग्रिट खडी मारून खड्डे बुजविले प्रशासनाच्या या दिरंगाई कारभाराबाबत कमालीची नाराजी वयक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या सिंधुदुर्ग रेल्वे रटेशन…
