Global Maharashtra Breaking News

हर घर तिरंगा अंतर्गत बांदा शहरात भरगच्च कार्यक्रम

ग्रामसभेत निर्णय: ८ ते १७ ऑगस्ट कालावधीत आयोजन बांदास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातर्गत बांदा शहरात ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार एकूण १९ सर्वसामावेशक उपक्रम राबविण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात बांदा शहर ग्रामपंचायतची शासनाच्या वतीने निवड करण्यात आल्याने याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यासाठी सोमवारी…

Read More

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समर्थ पाटील प्रथम

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबईचे आयोजन बांदा/प्रतिनिधीअष्टपैलू संस्कृती कला अकॅडमी मुंबई आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत व शिक्षकांचे तसेच आईवडील सौ. राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.शाळा…

Read More

साटेली भेडशी येथे जुगार अड्ड्यावर छापा

दोघांना घेतले ताब्यात;स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई दोडामार्ग पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने साटेली-भेडशी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत साटेली भेडशी येथील विष्णू मोहन नाईक, व प्रवीण नारायण धरणे यांना ताब्यात घेत 4870 रू मुद्देमालासह जुगाराचे सामान जप्त केले…या कारवाईत स्थानिक गुन्हा अनवेक्षचे प्रकाश कदम, , अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यश आरामाळकर, संदीप नार्वेकर…

Read More

शिवसेना देवगड प्रभारी तालुका प्रमुखपदी जयेश नर यांची नियुक्ती…

देवगड (प्रतिनिधी) :तालुक्यातील उंडील गावचे शिवसेनेचेलोकनियुक्त सरपंच जयेश अशोक नर यांची शिवसेना देवगड प्रभारीतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षसचिव खा.विनायक राऊत आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकरयांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जिल्हाप्रमुख संजय पडते यांनीकेली आहे. जयेश नर यांची पोंभुर्ले, बापर्डे, पडेल, पुरळविभागाच्या प्रभारी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाप्रमुखपडते यांनी…

Read More

शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेच्या माजी शिक्षिका उर्मिला कोचरेकर यांचे निधन…

देवगड ता.०५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती उर्मिला एकनाथ कोचरेकर यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता भांडुप येथे देवाज्ञा झाली. मुत्यूसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या. शैक्षणिक क्षेत्राबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत आस्था असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्या परिचित होत्या . अतिशय संयमी साधी राहणी उच्च विचारसरणी खऱ्याअर्थाने प्रत्यक्ष जीवनात अनुभवली…

Read More

स्वतंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये पडेल केंद्राचे घवघवीत यश…

देवगड ता.०५-:स्वातंञ्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धांंमध्ये पडेल केंद्राचे घवघवीत यश संपादित केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चे केंद्रप्रमुख अशोक जाधव .पडेल हायस्कूल मुख्याध्यापक हिराचंद.तानवडे .सर्व शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे. तर जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या .यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणेनिबंध .इ.१ली ते इ.४थीव्दितीय अंजली राजेंद्र भोसले.वाडा केरपोईइ.५ते ७वी तृतीय ..सर्वेश…

Read More

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम…

बांदा/प्रतिनिधी(कै.) विद्याधर शिरसाठ स्मृती प्रित्यर्थ, आरोस हायस्कूल आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेतील या गटात एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. याच दिवशी केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या माझा आवडता क्रांतिकारक या वक्तृत्व स्पर्धेतही नीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या तालुका…

Read More

सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे कार्य सामाजिक बांधिलकी जपणारे

भगवान लोके;असलदेत प्राथमिक शाळेतील ८० मुलांना मुलांना रेनकोट वाटप ⚡कणकवली ता.०५-: सावली जनसेवा शिक्षण संस्थेने जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत मदतीचा हात दिला आहे.अनेक प्राथमिक शाळांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०० हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप हे काम कौतुकास्पद आहे.असलदे गावातील माझ्या ८० मुलांना रेनकोट या संस्थेने वाटप केले,त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. सावली जनसेवा…

Read More

पत्रकार गुरुप्रसाद दळवी यांना मातृशोक

ओरोस ता.०५-: अणाव ( घाटचेपेड वाडी ) येथील रहिवासी सुहासिनी वामन दळवी वय ७५ वर्षे यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी दुपारी २-३० वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार गुरुप्रसाद दळवी तसेच पणदूर येथील रिक्षाचालक बाळू दळवी यांच्या त्या आई होत.

Read More

भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली भूमिका ⚡कणकवली ता.०५-: राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्व च्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी चे आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपाच्या कोणत्याही…

Read More
You cannot copy content of this page