⚡सावंतवाडी ता.१३-: अल्पवयीन युवतीवर अत्याचार करत मातृत्व लादल्याप्रकरणी शहरातील एका युवकावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबधीत युवतीने नातेवाईकांसोबत सावंतवाडी पोलिस ठाणे गाठत संबंधिता विरोधात तक्रार दिली होती.

You cannot copy content of this page