Global Maharashtra Breaking News

धाकोरे ऐक्यवर्धक संघाने जपली सामाजिक बांधिलकी

गुणवंतांचा केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील धाकोरे गावातील धाकोरे ऐक्यवर्धक संघ मुंबई तर्फे इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यार्थीनींचा भेटवस्तू देऊन गुणगौरव समारंभाचे तसेच भास्कर मुळीक यांच्याकडून रांगोळी, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. धाकोरे प्राथमिक शाळा येथे करण्यात आले. सदर प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना संघाचे माजी पदाधिकारी आणि सभासद तसेच उपस्थित…

Read More

मराठा आरक्षणाची लढाई जिंकणे हीच मेटे यांना श्रद्धांजली

युवराज लखमराजे भोसले यांचे श्रद्धांजली सभेत उद्गार बांदा/प्रतिनिधीशिवसंग्रामचे संस्थापक तथा मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठा समाजाची फार मोठी हानी झाली आहे. मराठा आरक्षण व इतर प्रश्नसाठी नेहमीच झगडणारे मेटे त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व मराठा बांधवानी एकत्र येत आरक्षणाची लढाई जिंकणे हीच मेटे यांच्यासाठी खरी आदरांजली…

Read More

वैभववाडी मॕरेथाॕन स्पर्धेत विठ्ठल गुरव व हर्षदा बोडेकर प्रथम

⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-: भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पोलिस ठाणे वैभववाडी व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी येथे महिला व पुरुष अशा खुल्या गटात तालुकास्तरीय ५ किमी मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक १६/०८/२०२२ रोजी करण्यात आले.छत्रपती संभाजी चौक ते एडगाव व परत अशा स्पर्धेत धावपटूंचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. पुरुष…

Read More

ही भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द होऊया…

डॉ. श्रीपाद गिरसागर; ही भूमी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची… मालवण दि प्रतिनिधीभारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्यपूर्व काळात मालवणचे कार्यही गौरवास्पद आहे गवाणकर, कोचरेकर ,लुडबे यांच्या सारख्या अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ही भूमी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आहे. अशी ही भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया…

Read More

रावराणे मंडळाची कार्यकारिणी जाहीर

⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-: वैभववाडी तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाची 25 जणांची कार्यकारीणी समिती जाहीर झाली आहे.रविवारी मुंबईत भरलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन 2022 ते सन 2025 या वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.गेली 40 वर्षे खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ,मुंबई हे वैभववाडी तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहे.काल…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे १७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर …

⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-:महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व बी. के .एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदीबाई रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित…

Read More

असलदे गावातील रत्नांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केला गौरव

⚡कणकवली ता.१६-: असलदे ग्रामपंचायतच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सरपंच,गुणवतांचा अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या कर्तृत्ववाबद्द्ल,गावाच्या विकासात्मक असलेल्या तळमळीबद्दल कोळोशी-हडपीड हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद लोके,पत्रकार भगवान लोके यांनी कौतुक केले. असलदे ग्रामपंचायत रामेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. असलदे उपकेंद्रासाठी ५ गुंठे जमीन विनामूल्य जमीन मालक रामचंद्र लोके…

Read More

सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांच्या उपोषणाला प्रवाशी संघटनेचा पाठींबा

⚡कणकवली ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे ज्या समस्या आहेत.त्या समस्या सोडत नाही.तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते ,माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी घेतला आहे.जोपर्यंत मागण्यांबाबतीत प्रत्यक्ष कामे होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याच्या मुद्यांवर नागेश मोरये ठाम आहेत.त्याच्या या उपोषणाला प्रवाशी संघटनेने पाठींबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशी संघटना अध्यक्ष…

Read More

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज

आ. नितेश राणे;सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा व जिल्ह्यातील विद्यार्थी हे राज्यस्तरापर्यंत अव्वल ठरावेत यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सदैव प्रयत्न केले. शिक्षण हाच त्यांनी विकासाचा पाया मानला. त्यांना प्राप्त झालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून त्यांनी येथील मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा कशा…

Read More

संजू परब यांच्या सौभाग्यवतीला माजी जि.प अध्यक्षांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सौभाग्यवती संजना परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शर्वरी गावकर, उन्नती धुरी, श्वेता कोरेगावकर आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page