Headlines

Global Maharashtra Breaking News

कसाल येथे चीरेखान व्यावसायिकांची ३ रोजी महत्वाची बैठक

मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकाची अत्यंत महत्वाची सभा गुरूवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सिद्धीविनायक हाॅल, कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.तरी जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन श्री.संतोष गावडे यांनी केले आहे. यावेळी राष्टीय हरित न्यायाधिकर खंडपीढ पूणे यांच्या १७ फेब्रुवारी २२ च्या आदेशाविरुध्द सर्वोच्य…

Read More

संविधान घरोघरी पोहोचवण्यासाठी युवकांचा पुढाकार असावा

सरस्वती शिंदे व सचिन नाचणेकर यांचे युथ लीडरशिप शिबिरात प्रतिपादन ⚡कणकवली ता ३१-: अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र मार्फत युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सला 28 ऑक्टोबर पासून गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे सुरुवात झाली. पहिल्या दिवशी युवा नेतृत्व कशा स्वरूपाची असावी याबाबत विविध ऍक्टिव्हिटी आणि काही व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून अनुभव शिक्षा केन्द्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर…

Read More

डिझेल परताव्याची मच्छिमार आक्रमक

मच्छिमारांकडून १० नोव्हेंबर पर्यंत अल्टीमेटम;शासनाने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषण ⚡देवगड ता.३१-: मत्स्य व्यवसाय खात्याने १२० अश्वशक्ती वरील इंजिन क्षमतेच्या नौकांचा डिझेल कोट्यात समावेश न केल्याने मच्छीमारांना मार्च २०२२ पासून डिझेल परतावा मिळालेला नाही.त्यामुळे मच्छिमारांना खुल्या बाजारात डिझेल खरेदी करून मासेमारी करणे अवघड झाले असून नौका बंद ठेवावा लागत आहेत यामुळे मच्छीमार व मच्छीमार…

Read More

स्मृतीदालनातून उलगडला बॅ. नाथ पै यांचा जीवनपट

⚡मालवण ता.३१-: थोर लोकनेते आणि संसदपटू स्व.बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या एस. एम. जोशी संकुलात नाथ पैंचे स्मृतिदालन निर्माण करण्यात आले आहे. या स्मृतिदालनातील दुर्मिळ छायाचित्रांमधून नाथ पै यांचा जीवनपट अत्यंत प्रभावीपणे उलगडला गेला असून आजच्या पिढीला बॅ. नाथ पै समजून…

Read More

जाळ्यात अडकलेल्या ‘व्हेल शार्क’ माशास मच्छीमारांकडून जीवदान

⚡मालवण ता.३१-: पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय नावाच्या मासेमारीस गेलेल्या तळाशीलमधील मच्छीमारांच्या जाळ्यात सुमारे १५ फूट लांबीचा महाकाय असा ‘व्हेल शार्क’ मासा अडकला असता मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत जाळे कापून माशाची सुटका करत त्यास जीवदान दिले. तळाशील येथील पद्मजा नावाचे फायबरचे बल्याव घेऊन दोन दिवसांच्या मासेमारीसाठी प्रथमेश शेलटकर, हिरेश मायबा, अक्षय पवार, अक्षय पवार, शामा तारी, भूषण…

Read More

मालवण किनाऱ्यावर राबविली स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.३१-: युवकांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या दक्ष युवक भारत संघटनेमार्फत रविवारी मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून आपला पहिला उपक्रम राबविला. मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या ग्रुप सोबत संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेऊन किनाऱ्याची स्वच्छता करत विविध प्रकारचा कचरा गोळा करून…

Read More

नमस्कार श्रोते हो…

आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या प्रसारण अवधीत वाढ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्राच्या प्रसारणामध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. आकाशवाणीतील विविध कार्यक्रमांचा लाभ आता सिंधुदुर्गवासीय दिवसभर घेऊ शकतील. पहाटे पाच वाजून पंचावन्नपासून सुरू होणारी प्रसारण सभा रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत आता अखंडित चालू राहणार आहे.* या दरम्यान प्रादेशिक बातम्या तसेच राष्ट्रीय बातमीपत्र, क्रीडा, कृषी, आरोग्य, ज्येष्ठ…

Read More

लाच घेणार नाही; लाच देणार नाही

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त घेतली शपथ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: आजपासून 6 नोव्हेंबरपर्यंत शासनाने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया’.. ‘लाच घेणार नाही.. लाच देणार नाही’.. अशी शपथ घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल…

Read More

क्रीडा आणि डाकघर विभागातर्फे राष्ट्रीय एकता दौड दिवस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि भारतीय डाकघर विभागाच्यावतीने आज ‘राष्ट्रीय एकता दौड’ दिवस राजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वा. येथील क्रीडा संकूल ते ओरोस फाटा या मार्गावर ही एकता दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा प्रांगणात याची सांगता करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा…

Read More

कट्टा नाथ पै च्या आकाश कंदील, भेटकार्ड स्पर्धेचा निकाल जाहीर

ओरोस ता.३१-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१९ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.प्रा मधु दंडवते यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धा संपन्न झाली १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ७ वी तसेच…

Read More
You cannot copy content of this page