मालवण खरेदी विक्री संघाच्या एकतर्फी विजयाने आपण भावुक
आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत हा जोर कायम ठेवावा; भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने मिळविलेल्या विजयाने आपण भावुक झालो आहोत. हा विजय मला माझाच असल्याचे वाटत आहे, भाजप कार्यकर्त्यांनी आपली एकजूट अशीच कायम ठेवल्यास भाजपला हरविण्याचा कोणाच्या बापात दम राहणार नाही….
