रेडी येथील स्वयंभू श्रीदेवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव
⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या बुधवार २३ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रीदेवी माऊली व परिवार देवतांची पूजा, उत्सव मूर्ती सजावट, त्यानंतर ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमास प्रारंभ. स. ११:०० वाजल्यानंतर देवीच्या साड्यांचा रात्री…
