मालवण तालुका विधी सेवा समितीच्यावतीने संविधान दिन
रॅली काढत केले मार्गदर्शन मालवण (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरम… लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर… सबसे प्यारा, संविधान हमारा… अशा घोषणा देत आणि भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करत, राष्ट्रगीत म्हणत आज मालवणात संविधान दिनानिमित्त मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे संविधान रॅली काढून संविधानाबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. भरड येथील दत्त मंदिर पासून सुरू…
