अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब

⚡सावंतवाडी ता.२६-: आपला वाढदिवस १ डिसेंबर रोजी असून अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. शाळा, सामाजिक संस्था व आश्रम या ठिकाणीही विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आज दिली.

You cannot copy content of this page