लम्पी स्कीन डिसीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ;
मात्र खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण सुरू; डॉ. आर बी दळवी ⚡मालवण ता.२१-: गाय, बैल आदी जनावरांमध्ये पसरणारा लम्पी स्किन डिजीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात नाही. तरीही खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध १० हजार डोस तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहेत. अधिक २५ हजार डोस शनिवार पर्यत उपलब्ध होतील. तर…
