२७ नोव्हेंबर रोजी मळगाव येथे झालेल्या अपघात प्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा
तिघांच्या अपघातात कारणीभूत ठरल्याचे कारण सावंतवाडी मळगाव येथे दुचाकी वरून जाणाऱ्या “त्या” तिघा युवकांच्या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २७ नोव्हेंबरला रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या अपघातात लवू रामचंद्र राऊळ, ओंकार बाळा राऊळ व अक्षय अशोक भगत (तिघेही रा. मळगाव) हे जखमी झाले होते….
