Headlines

Global Maharashtra Breaking News

१ जानेवारी रोजी मळगाव येथे भव्य पुरुष रस्सीखेच स्पर्धा

भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२२-: भिल्लवाडी ग्रुप मळगाव, सावंतवाडीच्यावतीने भव्य दिव्य अशी खुली पुरुष रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता आझाद मैदान मळगाव येथे होणार आहे. दरम्यान या खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार १११ रुपये आणि…

Read More

क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

⚡कणकवली ता.२२-: क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज , मुंबई संस्थेचे सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वागदे , कणकवली येथील पावणाई देवी मंदिरात करण्यात आले. यावेळी समाज संस्थेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर , राज्य कार्यकारिणी सदस्य विजय गांवकर , सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत घाडी , उपाध्यक्ष विजय घाडी तसेच वागदे येथील श्रीधर घाडीगांवकर , गोविंद घाडीगांवकर…

Read More

हनुमंत गडावर सर्वात मोठे छ शिवाजी महाराज स्मारक,तोफगाड्यांचे लोकार्पण

२५ रोजी आयोजन बांदा/प्रतिनिधीफुकेरी येथील हनुमंत गडावर रविवार २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व तोफगाड्यांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रथयात्रेचे बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर परिसर दणाणून गेला होता. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री देवी माऊली सांस्कृतिक…

Read More

मनस्थिती बदला, परिस्थिती सुधारेल

२५ रोजी प्रबोधन:जीवन विद्या मिशनचा कार्यक्रम ⚡वेंगुर्ला ता.२२-: सद्गुरु वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची व विश्वशांतीची उद्दिष्टे घेऊन सद्गुरुंच्या ‘हे जग सुखी व्हावे‘ व ‘हे राष्ट्र सर्वांगाने सक्षमपणे सर्व प्रगत राष्ट्राच्या पुढे जावे‘ हा संकल्प सिद्धिस नेण्यासाठी जीवनविद्या मिशन, वेंगुर्ला शाखेतर्फे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता साई डिलक्स हॉल,…

Read More

वेंगुर्लेत पुन्हा दिसणार “आठवणीतले खेळ”

माझा वेंगुर्ले तर्फे २४ ते २६ डिसेंबर कालावधीत आयोजन ⚡वेंगुर्ला ता.२२-: ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत कॅम्प येथील नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर ‘खेळ आठवणीतले‘ अंतर्गत जुने-नवे पारंपारिक खेळले जाणार आहेत.यामध्ये हुतूत, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अची-पची, रिग-रुमाल, विटीदांडू, काजूंचे खेळ, ताईचा रुमाल, साईकल टायर, रिग-रनिग, स्लो सायकलिग, गजरे,…

Read More

चल जाणूया नदीला’ अभियानांतर्गत तांत्रिक अहवाल तयार करा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: ‘चल* *जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील केडशी नदीचा समावेश झालेला आहे. या नदी बाबत संबंधित विभागाच्या मदतीने तांत्रिक अहवाल तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीय यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चल जाणूया नदीला या अभियानाची आज बैठक झाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी संगणकीय सादरीकरण केले. अधीक्षक अभियंता…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेकडून पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची नसबंदी…

जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या मागणीला यश ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषदे मार्फत सावंतवाडी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी हा उपक्रम राबवला जाणार आहे असं पत्र नगरपरिषदेने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानला दिले होते.अखेर शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याकारणाने कुत्र्यांच्या नसबंदी व्हावी या विषयी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नगरपरिषद तीन महिन्यापूर्वी…

Read More

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व पालकमंत्री चव्हाण यांनी आम. नितेश राणे यांचे केले अभिनंदन

कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघात ८३ सरपंच भाजपचे विजयी ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक सरपंच निवडून आणले. या यशात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आम. नितेश राणे यांचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम. नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.हिवाळी अधिवेशन नागपूर…

Read More

आम. नितेश राणे यांनी मतदार संघात रस्ते विकासासाठी आणले 53 कोटी

⚡कणकवली ता.२२-: भाजपाचे आम.नितेश राणे यानी प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी केलेली मागणी शिंदे -फडणवीस सरकारने तातडीने पूर्ण केली आहे. कणकवली- देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासासाठी तब्बल 53 कोटी 10 लाखा रुपये मंजूर केले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी आमदार नितेश राणे यांच्या विनंतीनंतर तातडीने मंजूर करून दिला आहे.भाजप युतीचे सरकार कणकवली मतदारसंघाला…

Read More

कवयित्री सरिता पवार यांना दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर

खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते 3 जानेवारीला कर्जत येथे होणार पुरस्कार वितरण ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांना रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत अहमदनगर च्या मराठी विभागाच्या वतीने दुर्गा भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी कर्जत अहमदनगर येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे….

Read More
You cannot copy content of this page