राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे निलंबन
अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव असिफ ख्वाजा यांनी केला कारवाईचा निषेध ⚡सावंतवाडी ता.२३-: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधानसभा अध्यक्ष यांनी हिवाळी अधिवेशन मधून निलंबन केले असून, याविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सरकारचा अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव असिफ ख्वाजा यांनी निषेध व्यक्त केला आहे.
