Global Maharashtra Breaking News

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार…

मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय..* ⚡कणकवली ता.११-: अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे…

Read More

जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा उपक्रम…

लक्ष्मण आचरेकर:जेष्ठ नागरीकांसाठी योग प्रक्षिशण वर्गाचा शुभारंभ.. ⚡मालवण ता.११-:व्याधी,दुखणे या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरु केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा असल्याचे मत जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आचरेकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. जेष्ठ नागरीकांचे स्वास्थ्य उत्तम…

Read More

स्पर्धा परीक्षेत आचरा हायस्कूलचे सुयश…

⚡मालवण ता.११-:बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालितसाने गुरुजी वाचन मंदिर मालवण आयोजित तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत इ 8वी ते 10वी या गटातप्रथम क्रमांक – कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर व द्वितीय क्रमांक कृतिका शिवराम आयर यांना प्राप्त झाले तसेचकथाकथन स्पर्धेत कु . एंजल स्टीफन फर्नांडीस हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शकांचेसंस्थाचालक स्थानिक स्कूल समितीचे…

Read More

साळीस्ते येथील वृद्ध बेपत्ता…

⚡कणकवली ता.११-:साळीस्ते – कांजीरवाडी येथील शिवराम गोपाळ चव्हाण (७३) हे बुधवार, १० डिसेंबरला दुपारी ३ वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांचा मुलगा दिनेश शिवराम चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. शिवराम यांची उंची ५.३ फुट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, केस पिकलेले, मिशी सफेद व बारीक, अंगात उभ्या रेषांचे सफेद शर्ट…

Read More

एकता दिव्यांग विकास संस्थाचे सदस्य अशोक पाडावे यांचे निधन…

कणकवली : तालुक्यातील हुंबरठ गावातली अशोक प्रभाकर पाडावे ( वय ५१ ) यांच गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अशोक पाडावे यांच्या निधनाने संपूर्ण हुंबरठ गाव हळहळला आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा सदस्य व एकता दिव्यांग विकास संस्था चे ते सदस्य होते. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये…

Read More

कुडाळ पोलीस ठाण्याचा एस.पी.कडून गौरव…

यशस्वी गुन्हे तपास आणि आयएसओ मानांकन कामगिरी.. कुडाळ : संवेदनशील व गंभीर गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्यात I.S.O. मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.याबाबत परिसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दि. 02/08/2025 रोजी कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात…

Read More

मळेवाड येथील रस्त्यावर पडलेले अपघाती खड्डे कधी बुजविणार…?

संतप्त ग्रामस्थांचा,वाहन चालकांचा सवाल:दोन दिवसांपूर्वीच घडला होता अपघात.. ⚡सावंतवाडी ता.११-: काही महीन्यापूर्वी मळेवाड ते आजगाव सावरदेव तसेच मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण , खडीकरण करण्यात आले होते मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्डे पडले असून हे खड्डे वाचविताना रस्त्यावर अपघात घडत आहेत.तसेच या नवीन केलेल्या रस्त्यावर खडी पसरल्यामुळे वाहनचालकांना कसरतच करावी…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश;सावंतवाडीत आयुर्वेद ओपीडी सुरू…

⚡सावंतवाडी ता.११-: धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे बाह्यरूग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे अशी माहिती आज झालेल्या बैठकीत आयूर्वेद संस्थांनचे संचालक डॉ. प्रजापती यांनी दिली आहे. यासाठी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला होता.या संदर्भात स्थानिक आमदार यांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी श्री.देव्या…

Read More

विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेमध्ये दिशा गोगटे आणि अथर्व मेस्त्री प्रथम…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात वेतोरे नं.1 केंद्रशाळेच्या दिशा गोगटे हिने तर माध्यमिक गटात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परूळेच्या अथर्व मेस्त्री याने सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला पहिला क्रमांक मिळाला.येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये 9 आणि 10 डिसेंबर कालावधीत 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले….

Read More

कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १२ पासून साळगाव येथे…

आमदार निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन.. कुडाळ : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन साळगाव येथील ‘प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात’ आयोजित करण्यात आले असून, याचे उद्घाटन १२ डिसेंबर रोजी होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाची सांगता १५ डिसेंबर रोजी…

Read More
You cannot copy content of this page