वेंगुर्ले नगरवाचन वक्तृत्व स्पर्धेतही न्यू इग्लिश उभांदाडा चे यश
⚡वेंगुर्ले ता.२२-: जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीचे दर्शन घडवत वेंगुर्ले नगरवाचनालयात संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवत आपल्या विद्यालयाची परंपरा कायम राखली करोना नंतरचे जग या विषयावर भाष्य करत या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थी कु.अमेश प्रशांत आरोलकर यांने तृतीय क्रमांक पटकावला. तरया प्रशालेचा कु. दिपेश जयराम वराडकर…
