रेडकर रिसर्च सेंटरचे सुरेश प्रभू यांच्याहस्ते उद्घाटन

उद्योजक विशाल परब होते उपस्थित

⚡वेंगुर्ले ता.१८:- रेडकर हॉस्पिटल संचलित “विसावा” या नवीन रिसर्च सेंटरचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक विशाल परब हे देखील उपस्थित होते

You cannot copy content of this page