असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंती उत्साहात
आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२७-: असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी केली होती.आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर, वीज वितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी उपस्थिती दर्शविली. गणेश जयंती सोहळ्यानिमित्त गणेश पुजन, सामुहिक…
