दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद
⚡कणकवली ता.०३-:तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले. कार्यकर्माच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूनतळेरे सरपंच हनुमंत तळेकर,,प्रमुख वक्ते प्रा.विक्रम मुंबरकर, प्रा.मधुकर घुगे माजी प्राचार्य,संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड श्री. प्रशांत धोंड हे उपस्थित होते. दळवी महाविद्यालयात दरवर्षी विजयालक्ष्मी एक्स्पो साजरा केला जातो. यात बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर बद्दल मार्गदर्शन,…
