Headlines

Global Maharashtra Breaking News

तारकर्ली रांजेश्वर जोड रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांतून समाधान…

⚡मालवण,ता.१९-: तारकर्ली रांजनाल्या येथील पुलाच्या कामाची मुदत संपूनही रखडलेल्या जोडरस्त्याच्या कामास अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम अपूर्ण होते. परिणामी ग्रामस्थ…

Read More

सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांना आ नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले वंदन

उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची, शिवप्रेमींची मोठी उपस्थिती मालवण दि प्रतिनिधी‘जय भवानी…जय शिवाजी’ ‘ हर हर महादेव ‘ अशा घोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनेआज सकाळी मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिक आणि शिवप्रेमींसमवेत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर जात शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले यावेळी आम वैभव नाईक यांच्या हस्ते…

Read More

भाजपची शिवजयंती निमित्त कुंभारमाठ ते बंदर जेटी भव्य मोटासायकल रॅली

प्रदेश सचिव निलेश राणे यांचे नेतृत्वशिव घोषात शिवराजेश्वर मंदिरात;छत्रपती शिवाजी महाराज यांना केले वंदन मालवण दि प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज मालवणात आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने भाजप प्रदेश सरचिटणीस , माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ ते बंदर जेटी पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. या…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळतर्फे शिवजयंती साजरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व समीर नलावडे यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसृष्टी व्यासपीठाचे उद्घाटन

सकल मराठा समाज कणकवली यांच्यावतीने शिवजयंती साजरी ⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाज कणकवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच शिवसृष्टी व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. या व्यासपीठाचे उद्घाटन मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते एस.टी.सावंत व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे…

Read More

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले वंदन

⚡कणकवली ता.१९-: शिवजयंती निमित्त कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत वंदन केले.त्यानंतर शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने अध्यक्ष आनंद पारकर यांनी अबिद नाईक यांना पुष्पगुष देऊन स्वागत केले. अबिद नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना अबिद नाईक यांच्या…

Read More

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले वंदन

⚡कणकवली ता.१९-: शिवजयंती निमित्त कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत वंदन केले.त्यानंतर शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने अध्यक्ष आनंद पारकर यांनी अबिद नाईक यांना पुष्पगुष देऊन स्वागत केले. अबिद नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना अबिद नाईक यांच्या…

Read More

कणकवली तालुका शिवसेनेतर्फे छत्रपतींच्या किल्ल्याच्या प्रतीकृतीचे आकर्षण

⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फटाके फोडत ‘जय शिवाजी जय भवानी ‘ असा जयघोष करत शिवजयंती साजरी केली.कणकवली पटवर्धन चौकात खास छत्रपतींच्या किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती…

Read More

पत्रकारांची ताकद मला ज्ञात…

विशाल परब;पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे परब यांच्याहस्ते करण्यात आला सत्कार. ⚡बांदा ता.१९-: मला आज अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शहरातील पत्रकार कमी असले तरी खेड्यातील पत्रकार मात्र जास्त आहेत. लोकसंख्या जरी कमी दिसली तरी आमच्या लोकांमध्ये वेगळं कौशल्य आहे. एक पत्रकार काय करू शकतो त्याची ताकद आम्हाला माहिती आहे, असे प्रतिपादन भाजप युवा नेते तथा…

Read More

पत्रकार निरंतर समाजसेवेचे काम करीत गुप्त राहिलेल्या गोष्टींना वाचा फोडतात

महाराष्ट्र राज्य मराठी. पत्रकार संघ पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन बांदा ता.१९-:लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचे काम आपण करीत आहात. २४ तास काम करीत समाजासाठी आपण वाहून घेतले आहे. याबाबत कौतुक करावे तेवढे कमी आहे. राजकारणी आणि पत्रकार यांचे एक अतूट नाते असते. राजकीय व्यक्ती करीत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम…

Read More
You cannot copy content of this page