मालवण शहर प्रवेश द्वारावरील खड्ड्यांमुळे होत आहेत अपघात
दीपक पाटकर, ललित चव्हाण यांनी वेधले पालकमंत्री चव्हाण, निलेश राणे यांचे लक्ष मालवण (प्रतिनिधी) मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्यालगतच पडलेल्या भला मोठ्या खड्ड्यामुळे वाहनांचे अपघात घडत असल्याचे निदर्शनास येताच माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजयुमोचे ललित चव्हाण यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणेंचे लक्ष वेधले. त्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आंगणेवाडी यात्रेपूर्वी…
