देवगड
आयनल गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रवीण जगन्नाथ उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सिद्धी दहीबावकर,उपसरपंच विलास हडकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
आयनल गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रवीण साटम यांची बिनविरोध निवड…
