Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा 96% निकाल; इलेक्ट्रिकल विभागाची शंभर टक्के कामगिरी

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदविका अभियांत्रिकी निकाल जाहीर… ⚡सावंतवाडी ता.२०-: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतील 261 पैकी 251 विद्यार्थी उत्तीर्ण होत 96.17% निकालाची नोंद झाली आहे._ यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग…

Read Full News

वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या सूचनेनंतर शहरात गटार स्वच्छता…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला शहरात गटार स्वच्छता बाबतीत आपल्या भटवाडी कार्यक्षेत्रावर अन्याय होत असल्यामुळे नगरसेवक प्रशांत आपटे यांनी कर न भरण्याचा इशारा दिला होता. तसेच नगरसेवक पिंट्या सावंत यांनीही भटवाडी भागाकडे नगरपरिषदेने लक्ष पुरवावे, अशी मागणी केली होती. अन्य नगरसेवकांनीही सर्वसाधारण सभेत शहरातील गटार स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान याबाबत वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात शाळेत शिक्षकांना मोबाईल वापरावर निर्बंध….

श्री. शंकर घारे ; पं. स. सभेत गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश ⚡वेंगुर्ला ता.१९-:शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. 15 जून 2026 रोजी शालेय नवीन वर्ष हंगाम सुरू झाला असून शैक्षणिक कालावधीत शिक्षकांमार्फत वारंवार शिक्षणाव्यतिरिक्त मोबाईलचा शाळेत जादा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचा मुद्दा वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई यांनी सभागृहात उपस्थित…

Read Full News

विलवडे येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक उघड; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त ..

⚡सावंतवाडी ता.१९-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाने बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील चर्चसमोर मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत मद्यासह वाहन असा एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पथकाने महिंद्रा सुप्रो टिपर…

Read Full News

मालवणात काँग्रेसतर्फे रुग्णांना फळे वाटप…

⚡मालवण ता.१९-:अखिल भारतीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हाभरात साजरा करण्यात आला. या अंतर्गत मालवण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी…

Read Full News

सदस्यांना विश्वासात न घेतल्याने वंचित घटक विकास आराखड्याला समाज कल्याण समितीचा नकार…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-: वंचित घटकांचा विकास करणे योजनेंतर्गत विकास कामांचा पुरवणी आराखडा सदस्यांच्या निदर्शनास न आणता थेट सभागृहाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याने जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभेत सदस्यानी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच पुरवणी आराखड्याला मंजुरी नाकारली. आराखड्याचा सविस्तर अभ्यास करून पुढील सभेत निर्णय घेण्यात येईल, असे सदस्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद समाज…

Read Full News

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्यावर भर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया मोहीम २०२६’ प्रभावीपणे राबविणार.. ⚡ओरोस ता १९-: पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसारामुळे (डायरिया) होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया मोहीम २०२६’ राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ…

Read Full News

२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन…

⚡ओरोस ता १९-: भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त होऊनही पोलिओ निर्मूलनाची स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियमित आयोजन करण्यात येते. त्यानुसार दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात २७ हजार ८०६ बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना वाढीसाठी सतत प्रयत्नशील : सचिन वालावलकर…

⚡वेंगुर्ला ता.१९-: बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे व 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण यामुळे शिवसेना पक्ष आज मजबूत होत चालला आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपला शिवसेना पक्ष वरच्या क्रमांकावर गेला आहे. एकनाथ शिंदे यांचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच वेंगुर्ला तालुक्यात गावागावात शिवसेना पक्ष…

Read Full News

प्लास्टिक, टायर व वायर जाळणाऱ्यावर मालवण पालिकेची कारवाई; ५ हजारांचा दंड वसूल…

⚡मालवण ता.१९-:स्वच्छ मालवण, सुंदर मालवणसाठी मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कारवाई चा धडाका कायम ठेवला आहे. प्रदूषणमुक्त मालवण ठेवण्यासाठी नगर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील धुरीवाडा येथील अब्दुल रहीम अब्दुल खान यांनी प्लास्टिक, टायर व वायर जाळल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करुन ५ हजाराचा दंड वसूल केला आहे . ही…

Read Full News

You cannot copy content of this page