मालवण देऊळवाडा ठाकरे शिवसेना उपशहरप्रमुखपदी किरण चव्हाण यांची निवड…
⚡मालवण ता.२३-:उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मालवण देऊळवाडा उपशहरप्रमुखपदी किरण मारुती चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी ठाकरे युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे, पूजा करलकर, रूपा…
