कणकवली नगरपंचायतीत ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा…
विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा सन्मानपूर्वक स्वीकार:महिलांच्या समस्या, योजना व स्वावलंबनावर सविस्तर चर्चा.. कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरत शहरातील महिलांना निमंत्रित करण्यात…
