Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा भाजपने मतिमंद शाळेला केले जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

मंत्री राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य बांदा/प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा भाजपच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद शाळेला जीवनावश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच अक्रम खान, दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, मळेवाड सरपंच हेमंत मराठे,…

Read More

इन्सुली विद्या विकास मंडळ अध्यक्षपदी नरेंद्र मुळीक

सचिव विकास केरकर, खजिनदार राजाराम राणे बांदा/प्रतिनिधीइन्सुली येथील विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस निरीक्षक – अशोक आपा सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी माजी मुख्याध्यापक नरेंद्र केशव मुळीक, सचिवपदी विकास केरकर तर खजिनदारपदी राजाराम राणे यांची निवड करण्यात आली.संस्थेवर संचालक म्हणून महेंद्र सावंत, महेंद्र पालव, ज्ञानेश्वर राणे, कृष्णाजी कोठावळे, अजय कोठावळे,…

Read More

सावंतवाडीतून आमदार होण्याचे राजन तेलींचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही

मंत्री राणेंची सहमती घेवून त्यांनी कणकवलीतून लढावे;शिवसेनेच्या राजन पोकळे यांचा टोला ⚡सावंतवाडी ता.१०-:राजन तेलीचे आमदारकीच स्वप्न हे सावंतवाडीतून कधीच पूर्ण होणार नाही. तेलीनी कणकवलीतून उभे राहून आपले स्वप्न पुरे करावे. त्यासाठी त्यांनी राणेंची देखील सहमती घ्यावी. आम्ही देखील त्यांच्या प्रचाराला येऊ, असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे लगावला. दरम्यान भाजपचे…

Read More

नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

⚡कणकवली ता.१०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आम. नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात आले आहे. आम. नितेश राणेंच्या नांदगाव येथील दौऱ्यावेळी उर्दू शाळा येथे आकस्मिक भेट दिली होती.यावेळी आ.नितेश राणे यांच्या येथील मुलांसाठी बँचेस गैरसोय…

Read More

कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे केंद्रातील कामगार हतबल

मनसे सरचिटणीस गजानन राणे यांनी दिले असोसिएट डीन डॉ हळदवणेकर यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे केंद्राला मनसेच्यावतीने येतील मुळदे गावातील रहिवाशी कामगारांच्या जमिनी कृषी केंद्रासाठी घेण्यात आल्या आहेत परंतु त्या कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही हे कामगार लाल मस्टर कार्यरत होते परंतु त्यांना…

Read More

वेंगुर्ले भाजप आणि मठ ग्रामपंचायतीच्या नेत्र, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

केंद्रीयमंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले उद्घाटन ⚡वेंगुर्ले ता.१०-: केंद्रीय मंत्री नारायणराव राणें यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील स्वयंभु मंगल कार्यालय येथे मोफत नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात…

Read More

कृषी यांत्रिकीकणांतर्गत २ हजार ९५८ शेतकऱ्यांना ६ कोटी 90 लाख अर्थसहाय्य

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-:राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण,उपअभियान, राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, या योजनांमधून जिल्ह्यात* २०२२-२३ मध्ये कृषी अवजारांच्या खरेदीसाठी एकूण २ हजार ९५८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे 6 कोटी 90 लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे. अशी माहिती *जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली आहे. २ हजार…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

आज सायंकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाला राहणार उपस्थित;उद्या सांगेली नुकसानग्रस्तांची घेणार भेट ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 10 व 11 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.35…

Read More

शहरातील स्वच्छतेसह पाणी प्रश्न मार्गी लावा..

बबन साळगावकर; पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन… सावंतवाडीपर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या सावंतवाडी शहरांमध्ये स्वच्छतेचा आणि पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे प्रशासकीय काळामध्ये यावर दुर्लक्ष होत असून दोन्ही प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांच्याकडे केली.श्री साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी जावडेकर…

Read More

उत्तम फोंडेकर यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.०९-: मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर झाला आहे. कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार श्री उत्तम फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठवली होती. जपानच्या वांग चूक या आंबा बागायतदाराचे रेकॉर्ड खंडित करण्याचा पराक्रम उत्तम…

Read More
You cannot copy content of this page