मंत्री राणेंना जवळून पाहीले ; त्यांच्याकडून शिकण्यासारखे…
गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या वाढदिनी शुभेच्छा … ⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्हा बँकेचे मी खूप अभिनंदन करतो. कारण त्यांनी व्यवहारात कोणतीच उणीव ठेवलेली नाही. कोकणात युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी आपण संधी उपलब्ध करून देत आहात. नारायण राणे यांचे काम आपण जवळून पाहिले आहे. ते मुख्यमंत्री असताना मी महाराष्ट्रात शिक्षण घेत आहे. माझ्या सारखा भाजपचा छोटासा…
