Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ

आ नितेश राणे यांनी सपत्नीक केली पूजा देवगड –दक्षिण कोकणची काशी प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ होऊन १८ फेब्रु रोजी रात्री १२ वाजले नंतर देवाचे पुजारी गुरव ,ग्रामोपाध्ये,श्री मानकरी यांच्या पूजेनंतर शासकीय पूजा जिल्हापोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,उपविभागीय अधिकारी वर्षा सिंघल,, तसेच आम.नितेश राणे,सौ नंदिता…

Read More

मालवणात निराधार योजनेची ११० प्रकरणे मंजूर

⚡मालवण ता.१९-: संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ६७ प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ४३ प्रकरणे अशी एकूण ११० प्रकरणे मंजूर करण्यात आली. बैठकीला गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, नायब तहसीलदार जी. एम….

Read More

आवळेगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम

⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ तसेच ग्रामपंचायत आवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव क्र. 1, येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ तसेच ग्रामपंचायत आवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गप्पा गोष्टी…

Read More

निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला नाट्य समिक्षक अरुण घाडीगावकर यांनी दिली भेट

⚡कणकवली ता.१८-: तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संदेश पत्र संग्रहातील विविध मान्यवरांची पत्रे पाहून अरुण घाडिगावकर यांनी विविध मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला. तळेरे येथील…

Read More

पत्रकार संरक्षण समितीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

अध्यक्षपदी श्री. प्रसाद मडगांवकर तर सचिवपदी श्री. शैलेश मयेकर ⚡सावंतवाडी ता.१८-: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असलेल्या “पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र)” ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून, समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत श्री. प्रसाद भास्कर मडगांवकर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर सचिवपदी श्री. शैलेश सुदाम मयेकर यांची नियुक्ती केली आहे….

Read More

मडुऱ्यात संजू परबांनी मारला विकासकामांचा ‘षटकार’

गावातील सहा रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी होणार खडीकरण-डांबरीकरण : रक्तदान शिबिर राबविण्याचे केले आवाहन ⚡बांदा ता.१८-: मडुरा गावातील युवा वर्गाने ‘एमपीएल’साठी दाखविलेली एकी सामाजिक उपक्रम राबवताना अपेक्षित आहे. तुम्हा सर्वांची साथ असल्याने आज मी इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे मडुरा गावाच्या विकासासाठी कायम सर्वतोपरी सहकार्य राहणार. गावातील सहा रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार असल्याची ग्वाही सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू…

Read More

हिम्मत असेल तर निवडणुका घ्या,शिवसेना कोणाची? फैसला लोकांना घेऊ द्या:खास.संजय राऊत

उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती;शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत ⚡कणकवली ता.१८-: केंद्रातील भाजपा सरकार लोकशाहीच्या नावाने सुडाचे राजकारण करीत आहे .हिम्मत असेल तर निवडणुका घ्या,शिवसेना कोणाची? फैसला लोकांना घेऊ द्या,असे आव्हान खा.संजय राऊत यांनी दिले आहे.जरी श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले तरी रावण धनुष्य पेलवू शकत नाही. उलट तो धनुष्य त्यांच्या छाताड्यावर बसेल.आमदार,…

Read More

भटवाडी शाळा नं.६ या शाळेला जिल्हा नियोजनमधून १५ लाख रुपये निधी मंजूर*

सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे दिपाली भालेकर यांचा माहिती ⚡सावंतवाडी ता.१८-: कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं ६ भटवाडी सावंतवाडी या शाळेच्या दुरुस्तीसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या शाळेच्या दुरुस्तीसाठी…

Read More

एस टी वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

दहावी, बारावी परीक्षा जवळ आल्याने वेळेत एसटी सोडा;मनसेची आगार प्रमुख बोधे यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी शालांत परीक्षा जवळ आल्या असून एस टी बस वेळेत न लागल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात अशी परिस्थिती कायम असून आगारातून वेळेत एसटी बसेस सोडल्या जाव्यात तर मळगाव न्हावेली मळेवाड आरोस या पंचक्रोशीतील…

Read More

बांदा कट्टा कॉर्नर येथील उड्डाणपुलाची रखडलेली बमोजनी प्रक्रिया २७ रोजी

यापूर्वीची प्रक्रिया आली होती रोखण्यात बांदा/सकाळ वृत्तसेवाबांदा कट्टा कॉर्नर येथील प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ६०० मिटर लांबीच्या उड्डाणपूलासाठी २७ व २८ रोजी अंतिम संपादित करण्यात येणाऱ्या जागेची अंतिम मोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीमांकन चुकीचे असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयच्या नकाशाप्रमाणे मोजणी करण्याची मागणी…

Read More
You cannot copy content of this page