Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

पोलीस बँड पथकाकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीताची धून सिंधुदुर्गनगरी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 00000

Read More

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

पोलीस बँड पथकाकडून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीताची धून सिंधुदुर्गनगरी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 00000

Read More

सावंतवाडी स्वराज्य संघटने कडून शिवजयंती उत्साहात साजरी…

विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ; शिवप्रेमींचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.१९-: ढोल – ताशांच्या गजर आणी जय जय जय जय शिवाजीचा जयघोष आशा उत्स्फूर्त वातावरणात आज सावंतवाडीत स्वराज्य संघटने कडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा उद्योजक तथा भाजप नेते विशाल परब यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी युवराज लखम राजे भोसले यांनी मिरवणुकीत…

Read More

सडा येथील शिवलिंग स्थळी धार्मिक कार्यक्रम संपन्न…

मालवण दि प्रतिनिधीमसुरे डांगमोडे थोरला सडा येथे गतवर्षी सापडलेल्या व प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या शिवलिंग स्थळी आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पडले या धार्मिक कार्यक्रमांना मसुरे पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवित दर्शनाचा लाभ घेतला गतवर्षी मसुरे डांगमोडे मार्गची तड येथे थोरला सड्यावर आकारी ब्राम्हण देवस्थानच्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवावेळी मिश्र धातूची शिव पिंडी आढळून आली होती. ग्रामस्थांनी…

Read More

“त्या” दोन पैंकी एकही बंधाऱ्यांल्या दोन्ही वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजुरी नाही…

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील दांडी मोरेश्वर रांज येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे या दोन कामांसाठी २०२०-२१ आणि २०१७-१८ अंतर्गत निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर यास भाजपाचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सालच्या अर्थसंकल्पांमध्ये या एकाही…

Read More

महाशिवरात्री निमित्त आंबोली येथील हिरण्यकेशी तीर्थस्थळावर भाविकांची अलोट गर्दी

आंबोली,ता.१८: येथील हिरण्यकेशी येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले.बेल फुल वाहने,नारळ ठेवणे,शिव आणि गंगा दर्शन यासाठी श्रद्धेने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. पोलीस बंदोबस्तासाठी ९ पोलीस तैनात होते. तीन बस त्याशिवाय खाजगी गाड्या घेऊन देखील भाविक मोठ्या संख्येने आले होते.यावेळी ग्रामस्थांनी देखील चांगली व्यवस्था या ठिकाणी केली होती.दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.मोठ्या उत्साहात महाशिवरात्री निमित्त…

Read More

कुणकेश्वर यात्रेला केंद्रीयमंत्री राणे यांची सपत्नीक भेट

उपस्थित भक्तांना महाशिवरात्री निमित्त दिल्या शुभेच्छा देवगड(प्रतिनिधी)दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवास केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नाम.नारायण राणे सौ निलमताई राणे या उभयतांनी भेट देऊन श्री देव कुणकेश्वराची पूजा केली व दर्शन घेतले.या वेळी ,आम.नितेश राणे तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .या निमित्ताने त्यांनी भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.केंद्रीय…

Read More

अन्नधान्य अनियमितता आरोपातून खरेदी विक्री संघाचे तत्कालीन संचालक निर्दोष

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सिंधू बाजार डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये अन्नधान्याच्या वितरण व्यवस्थेत अनियमितता आढळून आल्याच्या कथित आरोपातून खरेदी- विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश बापू उर्फ आबा हडकर यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील १५ ही आरोपींची मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ( वर्ग १) श्री एम. आर. देवकते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांवर…

Read More

शिवजयंती निमित्त भगवे झेंडे चौकाचौकात फडकविले

युवा रक्तदाता संघटनेचा याहीवर्षी पुढाकार सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे, हिंदुत्त्वाच प्रतिक असणारे भगवे झेंडे शहरातील चौकाचौकात उभारण्यात आले होते. गेली अनेक वर्षे हे झेंडे चौकाचौकात डौलानं फडकत आहेत. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकातील हे भगवे झेंडे पुन्हा एकदा डौलानं फडकवण्यात आलेत. यावेळी युवा रक्तदाता…

Read More

उत्पन्न वाढविण्यासाठी उद्योग, व्यवसाय हाच पर्याय

अडचणींवर मात करीत विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे;कुंभारमाठ पॉलिटेक्निक येथे केंद्रीयमंत्री राणे यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीशिक्षण झाल्यानंतर काहीवेळा आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी नोकरीला प्राधान्य देतात परंतु नोकरी करताना अनेक मर्यादा येतात, उत्पनही मर्यादीत राहते. परंतु उद्योग, व्यवसाय हा तुमचे उत्पन्न वाढविणारा पर्याय आहे. त्यामुळे आलेल्या अडचणींवर मात करून चांगले उद्योजक बनण्यासाठी विध्यार्थ्यांनी वाटचाल करावी त्यासाठी केंद्रीय सुक्ष्म,…

Read More
You cannot copy content of this page