Headlines

Global Maharashtra Breaking News

गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू, आधी हद्द समजून घ्या…

नगरसेविका नयना मांजरेकर यांना शाखाप्रमुख संदेश सावंत यांचा सल्ला.. ⚡कुडाळ ता.२५-: शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आपल्या वार्डाची हद्द आधी समजून घ्या आणि त्यानंतरच विकासकामांबाबत सार्वजनिक वक्तव्ये करा,” असे सल्ला त्यांनी नगरसेविका नयना मांजरेकर यांना दिला…

Read Full News

राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम.. ⚡कुडाळ ता.२५-: मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कुमारांसाठी असलेला कुमार विश्वकोश प्रकल्प याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता नववीच्या सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय ऑनलाइन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने करण्यात आले…

Read Full News

रायगडावर तिथीनुसार २७ ला साजरा होणार ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा..

शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली माहिती:मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.२५-: दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा सनई-चौघडे, ढोल-ताशे, तुतारी आणि रणशिंगांच्या गजरात मोठ्या उत्साहात यंदा शनिवार,२७ जून २०२६ रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव  सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली  …

Read Full News

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा…

वैभव नाईक:ठाकरेसेनेची कुडाळात महावितरणला धडक :अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना विचारला जाब.. ⚡कुडाळ ता.२५-: येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत…

Read Full News

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी डिप्लोमा कॉलेजचा १०० टक्के निकाल…

⚡मालवण ता.२५-:महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजचा अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत एमआयटीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले…

Read Full News

डॉ. किरण मराठे यांच्या सुपुत्राची सुवर्णकामगिरी; डी.एम. कार्डिओलॉजी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले..

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या पदवीदान सोहळ्यात डॉ. कुणाल मराठे यांचा गौरव; सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा ⚡देवगड ता.२५-:देवगड तालुक्यातील जामसंडे येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. किरण मराठे यांचे सुपुत्र डॉ. कुणाल किरण मराठे यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. कर्नाटकातील राजीव गांधी आरोग्य विज्ञान…

Read Full News

एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थी, ग्रामस्थ त्रस्त…

गढिताम्हाणे-रहाटेश्वर परिसरातील नागरिकांचे सभापती गणेश राणे यांना निवेदन; एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी . ⚡देवगड ता.२५-:गढिताम्हाणे व रहाटेश्वर परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांना एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, देवगड-तळेबाजार-तेलीवाडी व्हाया सडेवाडी…

Read Full News

समुद्रकिनारी वाहून आलेल्या ‘मास्कड बुबी’ या दुर्मिळ पक्ष्याला जीवदान..

⚡मालवण ता.२५-: मालवण-दांडी श्रीकृष्णवाडी समुद्रकिनारी भूषण धुरी व त्यांचे खलाशी यांना समुद्राच्या लाटांमधून ‘मास्कड बुबी’ हा दुर्मिळ समुद्री पक्षी किनाऱ्याकडे वाहत आल्याचे निदर्शनास आले. तो पक्षी उडू शकत नसल्याने गणेश तारी यांनी लगेच युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला. संस्थेने याची माहिती कांदळवन विभागास दिली असता त्याठिकाणी कांदळवन विभागाचे रुपेश कांदळगावकर व कर्मचारी तातडीने…

Read Full News

२४ वर्षांनंतर सिंधुदुर्गात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण…

३० जूनपासून बीएलओ घरोघरी करणार सर्वेक्षण: नागरिकांनी सहकार्य करावे; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता २५-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदारांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून ३० जून पासून प्रत्यक्ष बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचा फॉर्म भरून घेणार आहेत. यापूर्वी हा कार्यक्रम २००२ मध्ये…

Read Full News

शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी सौ. पूनम चव्हाण…

⚡मालवण ता.२५-:शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी मालवणच्या नगरसेविका व आरोग्य सभापती सौ.पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पूनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी निवड करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी…

Read Full News

You cannot copy content of this page