Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा- वाफोली मार्गावरील वाफोळी पुलानजिक रस्त्याचे काम अर्धवट

बांदा/प्रतिनिधीपुणे मुंबई येथून गोव्यात जाण्यासाठी जवळचा रस्ता असलेल्या व पर्यटकांच्या वाहनांची सातत्याने वर्दळ असलेल्या बांदा-दाणोली मार्गावरील वाफोली धरणानजिक उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.याठिकाणी…

Read More

हसापुर येथे २८ रोजी “इथे ओशाळला मृत्यू” नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.२४-: हसापुर येथिल श्री सातेरी देवस्थानच्या सतराव्या वर्धापन दिन सोहळ्या प्रित्यर्थ मंगळवार दिनांक २८ रोजी सायंकाळी आठ वाजता ‘अ’ गट स्पर्धेतील तृतीय क्रमांक पारितोषिक विजेते व गोवा ‘ब’ गट राज्यनाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे तिन्ही पारितोषिक प्राप्त संस्था सातेरी कलामंदिर, हसापुर, गोवा प्रस्तुत व प्रसिद्ध नाटककार पद्मश्री प्रा. डॉ. वसंत कानेटकर लिखीत दोन अंकी…

Read More

नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळावा 26 रोजी होणार

350 वधू वर यांची व्हाट्सअप द्वारे नोंदणी ⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्यावतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून या मेळाव्याला जवळपास मोबाइल व्दारे 350 वधू वर यांनी नोंदणी केलेली आहे. मेळाव्यासाठी जयत तयारी सुरू असून…

Read More

संत निरंकारी मिशनमार्फत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

⚡कणकवली ता.२४-: संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य…

Read More

श्रेय कोण घेतय हे जनतेला ठाऊक…

बाबू कुडतरकर; आत्मेश्वर कडून जाणाऱ्या रस्त्याला निधी कोणी दिला याचा आनंद नेवगीना विसर पडला का…? सावंतवाडी ता.२४-: आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराला अग्निशमन बंब साठी निधी मिळाल्याची माहिती आम्ही दिली मात्र आम्ही हे काम श्रेयासाठी करत नसल्याचा पलटवार बाबू कुडतरकर यांनी केला आहे. दरम्यान श्रेय कोण घेतय हे जनतेला ठाऊक आहे. असा टोलाही…

Read More

अग्निशमन बंबच श्रेय संजू परबांनाच…

आनंद नेवगी: बाबू कुडतरकारांनी जनतेची दिशाभूल करू नये; आम्ही सत्तेत आल्यानंतर केलेल्या पाठपुरावाला आले यश… ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील नगरपरिषदेला मिळालेला अग्निशमन बंब संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याचे फलित आहे, उगाच मंत्री केसरकरांचे गुणगान गाऊन बाबू कुडतरकर यानी जनतेची दिशाभूल करू नये अग्निशामक बंबाचे सर्व श्रेय भाजपा आणि माजी नगराध्यक्ष संजू परब…

Read More

डेगवेची प्रियांका देसाई नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजात सर्जरी विभागात प्रथम

⚡सावंतवाडी ता.२४-: डेगवे येथील प्रियांका नवसो देसाई ही नागपुर गव्हर्नमेट आयुर्वेद काॅलेज नागपुरच्या सर्जरी विभागात प्रथम आली. आहे प्रियंका हीचे माध्यमिक शिक्षण डेगवे माध्यमिक विद्यालयात तर बारावीचे शिक्षण सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये झाले. तर सावंतवाडीच्या भाईसाहेब आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस पदवी मिळवली .त्यानंतर नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजात तिने एम एस साठी प्रवेश घेतला .मास्टर ऑफ सर्जरी…

Read More

पालिकेची अग्निशमन यंत्रणा होणार अधिक मजबूत

५५ लाखांचा अग्निशमन बंब दाखल:मंत्री केसरकर यांनी मंजूर केला निधी; शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांची माहिती सावंतवाडीयेथील नगरपालिकेच्या ताफ्यात नवा कोरा अग्निशमन बंब दाखल झाला आहे.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कुडतरकर यांनी दिली. अग्निशमन बंब…

Read More

पालिकेची अग्निशमन यंत्रणा होणार अधिक मजबूत

५५ लाखांचा अग्निशमन बंब दाखल:मंत्री केसरकर यांनी मंजूर केला निधी; शहराध्यक्ष बाबू कुडतरकर यांची माहिती सावंतवाडीयेथील नगरपालिकेच्या ताफ्यात नवा कोरा अग्निशमन बंब दाखल झाला आहे.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कडतरक यांनी दिली. अग्निशमन बंब…

Read More

वाट चुकलेल्या महिलेला सामाजिक बांधिलकीमुळे मिळाले नातेवाईक

⚡सावंतवाडी ता.२४-: शहरात एक वृद्ध महिला वाट चुकल्याने ती सावंतवडी- वेंगुर्ला बस स्थानका समोरील रस्त्यावर काही नागरिकांना निर्देशनात आली होती. त्या नागरिकांनी तात्काळ सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांना कळविले. त्यानंतर जाधव त्वरित दाखल होत सदर वृद्ध महिलेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईक यांचा शोध सुरू केला असता ही महिला कुडाळ येथील असल्याचे…

Read More
You cannot copy content of this page