तीलारीच्या कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू
दोडामार्ग | प्रतिनिधीदोडामार्ग म्हावळणकरवाडी येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात एक युवक बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण सिद्धगोविंद सोनाने (४७ वर्षे, रा. हुबळी कर्नाटक) असे त्याचे नाव असून सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.मयत बाळकृष्ण सोनाने हा कोनाळकट्टा येथील एका ठेकेदाराकडे कामास होता. सोमवारी तो…
