रामेश्वर मांड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
⚡मालवण ता.०८-: रामेश्वर मांड मित्रमंडळ सोमवार पेठ मालवण यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने बुधवार दि. २२ मार्च रोजी श्री सत्यनारायणाची महापूजेसह चार दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, नाटक यांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त मंगळवार दि. २१ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी…
