देवगड जामसांडे परिसरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात
एकमेकांना रंग फासत उधळला गुलाल देवगड ता.१२-:देवगड जामसंडे व आजुबाजूच्या परिसरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात शांततेत पार पडला देवगड बाजारपेठ मधील महिला, युवक, छोट्या मुलांनी रंगपंचमीचा सण एकमेकांना गुलाल,रंग उधळून पाणीदार फुगे फोडून साजरा केला. कोरोना संक्रमण नंतर नागरिक सर्व सण उत्सव साजरे करण्यात दंग आहेत त्याचा प्रत्यय रंगपंचमी उत्साहात दिसून आला.देवगड बसस्थानक व्यापारी बंधू…
