१४ जूनला साजरा होणार रक्तदाता सन्मान दिन
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधी“जागतिक रक्तदाता दिन’ तसेच ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’चा तृतीय वर्धापनदिन गुरुवार दिनांक १४ जूनला असून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने हा दिवस ‘रक्तदाता सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिराच्या आयोजनासह ऑनकॉल रक्तदाते, वर्षभरात रक्तदान शिबिरे घेतलेल्या सर्व मित्र संस्था तसेच महिला रक्तदात्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान,…
