परबवाडा येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण
⚡वेंगुर्ला ता.०१-: माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व परबवाडा शाळेच्यावतीने शाळेच्या व आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदणकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, मुख्याध्यापक झोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप…
