Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी पोल दुरुस्तीसाठी सोमवारी वीज पुरवठा राहणार काही काळ राहणार खंडित…

⚡सावंतवाडी ता.०६-: वीज महावितरण कंपनीच्या लोखंडी गंजलेले पोल बदलण्याच्या कामासाठी शहरातील काही काळ खंडित राहणार आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. याबाबत सोमवार आठ मे रोजीसकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 ह्या वेळेत सावंतवाडी बाजारपेठ येथील मे. ईगल स्टोअर जवळील उच्चदाब वहिनीचा लोखंडी गंजलेला पोल…

Read More

सावंतवाडीत “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023″चे आयोजन…

विकास गावकर यांची माहीती; 11ते 21मे पर्यत विविध कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०६-: कोकणातील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023” हा सावंतवाडी ऐतिहासिक शहरात जिमखाना मैदान येते दिनांक 11 मे ते दिनांक 21 मे 2023 या कालावधीत होत आहे हा महोत्सव म्हणजे सावंतवाडी वासियांसाठी एक पर्वणी आहे अशी माहीती कोकण नाऊ चे विकास…

Read More

रानबांबुळी येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

⚡ओरोस ता.०६-: रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. यावेळी या मंडळाने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….

Read More

विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट

वर्षा निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा;सिंधुदुर्गात येण्याचे एकनाथ शिंदेना आमंत्रण ⚡सावंतवाडी ता.०६-: विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.संतोष सुर्यराव यासह अनेकजण उपस्थित होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथे शिवरायांचे “स्टॅच्यू…

Read More

विशाल परब यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट

वर्षा निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा;सिंधुदुर्गात येण्याचे एकनाथ शिंदेना आमंत्रण ⚡सावंतवाडी ता.०६-: विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.संतोष सुर्यराव यासह अनेकजण उपस्थित होते. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथे शिवरायांचे “स्टॅच्यू…

Read More

प्रा कैलास रावते यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान

आविष्कार फाऊंडेशनने केला सन्मान;साहित्यिक किसनराव कुराडे यांनी केला प्रदान मालवण दि. प्रतिनिधीअविष्कार फाउंडेशन च्या वतीने क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, प्रा. कैलास रावते यांना देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील श्री क्षेत्र जोतिबा येथे प्रा. कैलास रावते यांना जेष्ठ साहित्यिक व समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक…

Read More

रिफायनरी समर्थनार्थ देवगडमधून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी समर्थनार्थ रॅली केली आहे जाहीर;शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले नियोजन देवगड ता.०५-: बारसू रिफायनरी समर्थनार्थ ना. केंद्रियमंत्री तथ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ६ मे रोजी शनिवारीदेवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थरॅलीमध्ये सहभागी होणार याच्या नियोजनाची बैठक शुक्रवारी देवगडआमदार संपर्क कार्यालय देवगड येथे संपन्न…

Read More

नांदरुख पटेलवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०५-: नांदरुख पटेलवाडी येथील श्री महापुरुष देवालय येथे ६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११. ३० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ५ वा. संगीत खुर्ची व फनी गेम्स, सायंकाळी ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री…

Read More

सेवांगणच्या शिबिरात लहान मुलांनी लुटला विविध उपक्रमांचा आनंद

⚡मालवण ता.०५-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित सहा दिवसीय शिबीराचा समारोप कला शिक्षक समीर चांदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शिबिरात हस्तकला, कागद काम, चित्रकला, मातीकाम, पारंपारीक खेळ, गीत गायन अशा विविध उपक्रमांचा आनंद मुलांनी घेतला. प्रारंभी दीपक भोगटे यानी या शिबीराची संकल्पना व सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले….

Read More

छत्रपती शाहू महाराजांचे २ से.मी. उंचीचे शिल्प साकारून अनोखी मानवंदना

⚡मालवण ता.०५-: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच नावीन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे जवळपास दोन सेंटिमीटर उंचीचे शिल्प साकारत शाहू महाराजांना मानवंदना दिली आहे. समीर चांदरकर हे…

Read More
You cannot copy content of this page