राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा संप्रोषण विधी व कलश प्रतिष्ठापना सोहळा
⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाचा संप्रोषण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा दि. ९ ते ११ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री गांगेश्वर सेवा मंडळ (राठीवडे) मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ राठीवडे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. ९ मे रोजी सकाळी…
