केवळ अभ्यासू किडा बनविल्याने पाल्य यशस्वी होवू शकत नाहीत
संजय सावंत:मुलांना खेळण्यास देण्याचे पालकांना केले आवाहन बांदा/प्रतिनिधीदिवसात किती तास मुलांनी अभ्यास करावा हे वेळापत्रकही पालकच ठरवतात. पण मुलांना फक्त अभ्यासू किडा बनवल्याने ते आयुष्यात यशस्वी होऊ शकतात का? तर तज्ज्ञ या प्रश्नाच उत्तर नकारात्मक देतात. मुलांना यशस्वी बनवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळणे, माैज मज्जा, गप्पा गोष्टी, नाच गाणी हे खुप महत्वाचे आहे असे…
