⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: नावळे गावचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग धाऊ बावदाने यांचे वयाच्या 80 वर्षी वृदकाळाने मुंबई येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुलगे एक मुलगी असा मोठा परिवार आहे मुंबईचे धनगर समाजाचे नेते संजय बावधने यांचे ते वडील होत.
नावळे गावचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग धाऊ बावदाने यांचे वृदकाळाने मुंबई येथे निधन
