आम. नितेश राणे यांनी मुंबईतून आणले १२ कर्मचारी
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग सेवेत रुजू ⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार मिळावी यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कमी असलेला कर्मचारी वर्ग आम. नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विषयक ज्ञान असलेले प्रशिक्षित तब्बल १२ कर्मचारी मुंबई येथील संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू केले आहेत. या…
