नितेश राणे यांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत
सुशांत नाईक;कणकवली तालुक्यात तलाठ्यांची २० पदे रिक्त; मतदारसंघ समस्यांनी ग्रस्त ⚡कणकवली ता.२४-: अमावस्या पौर्णिमेला मतदारसंघात अवतरणाऱ्या आ. नितेश राणे यांनी सोमवारी महसूल विभागात भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी केली. मात्र नितेश राणे यांनी ज्या ज्या विभागात भेट दिली त्या विभागातील रिक्त पदांची माहिती त्यांनी घेऊन सत्तेच्या माध्यमातून ती रिक्त पदे भरणे आवश्यक होते.कणकवली…
