आंबोली पोलीस दुरक्षेत्रातील स्टाफ वाढविण्याची गरज
जिल्ह्याच्या प्रवेशद्वारातील आहे कार्यालय;घाट क्षेत्र असल्याने पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आंबोली,ता.३: अनिल चव्हाण. जिल्ह्यातील प्रवेशद्वार असणाऱ्या आंबोली पोलीस दुरक्षेत्रात पोलीस स्टाफ वाढवण्याची दिवस आवश्यकता आहे.पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेऊन आंबोली दुरक्षेत्रात कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे. आंबोली पोलीस दुरक्षेत्राचा एरिया मोठा आहे.घाट क्षेत्र आहे. दरदिवशी साधारण ४ ते ५ अपघात असतात. त्याशिवाय वाहन तपासणी तसेच स्थानिक पोलीस…
