न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडाची प्रतिक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर ,परुळे ची परी सामंत
तालुक्यात अव्वल.
⚡वेंगुर्ला ता.०२-: माध्यमिक शालांत दहावी परीक्षाचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.१३ टक्के लागला.६९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६८४ विदयार्थी उत्तीर्ण झाले.वेंगुर्ला तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडाची प्रतिक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर ,परुळे ची परी सामंत (९८.२०) गुण मिळवून संयुक्तिक प्रथम क्रमांक पटकाविला.वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला ची सानिका सावंत (९७.४० टक्के) गुण मिळवीत द्वितीय तर अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे च्या तृषा वारंग (९६.४०) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.तालुक्यात एकूण १९ शाळांपैकी १७ शाळेंचा निकाल १०० टक्के लागला.तर यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली.
तालुक्यातील शाळांचा निकाल व टक्केवारी नुसार अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे :
दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली हायस्कुलमधील सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. संजना दाभोलकर(८७.८०),वैभवी कांबळी
गुण (८७) दिशा कोनकर(८० )
वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला मधील सर्व ८७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
सानिका सावंत (९७.४० टक्के),विधी वजराठकर (९३.२०)प्रतिक केरकर (९२.८०)
आर.के. पाटकर हायस्कूल मधील सर्व ४० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. साईराज बागुल (९३.२० टक्के ),प्रथमेश जोशी (९१.४० टक्के )गायत्री मांजरेकर (९१ टक्के )
न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा मध्ये सर्व ४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.प्रतिक्षा नाईक (९८.२०) रुचिरा बागायतकर व संस्कृती नाईक (९५.२०)पूर्वा राजाध्यक्ष व रुचा माणगांवकर (९४.२०)
सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मधील सर्व ३० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. चिन्मयी आंगचेकर (९३.६०टक्के),चैताली नवार (९३ टक्के ),परिमल नाईक व चिन्मय मराठे (९२.४० टक्के)
मदर तेरेसा स्कूल मधील सर्व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. लक्षणा नाबर (९३.२० ),संस्कृती मांजरेकर (९२.४० )रेवा तोरसकर (९२ )
न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूल मधील १६ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.७५ टक्के निकाल लागला.श्रद्धा नेमण (८६.६० टक्के),रुची मोहिते (८३.२० टक्के)देवदास परब व कुणाल कोंडये (८१.८० टक्के)
अणसूर-पाल हायस्कूल मधील सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १००टक्के निकाल लागला.
ऋतुजा आमडोसकर (९४.४०),सानिया पालकर (९२.८० )दिव्यश्री परब (८८.२०)
शिवाजी हायस्कूल, तुळस मधील सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.सानिका नागवेकर(८८) ,सानिका माळकर(८७.८०) धनश्री पायनाईक (८३ )
श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे मधील सर्व ७१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
मेघन नाईक (९२.२० टक्के ) ,साक्षी सोनसुरकर (९२ टक्के )ओजस परब व साईश येरम ((९०.६० टक्के )
रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ मधील सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
रसिका ठाकूर (८६.२० टक्के),दीपिका परुळेकर (८४.८० टक्के )ईशा ठाकूर व पूर्वा शेडगे (८२.६० टक्के )
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली मधील सर्व ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. सानिका डिचोलकर (९३.६० ),भूषणा धरणे (९२.८०)वृषाली परब (९१.४० टक्के)
अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा मधील एकूण ६९ पैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९२.७५ टक्के निकाल लागला.संघवी जाधव (९०.८० टक्के ),वीणा फेंद्रे (९०.४० टक्के )मैथिली गावडे (८९ टक्के )
श्री माऊली विद्यामंदिर, रेडी मधील सर्व ३४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. सिमरन राणे (८५.२०)साक्षी कांबळी (८२.६०)श्रुती गवंडे (८१.६० )
श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली टांक मधील सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल निकाल लागला. प्राची कुडव (९५ टक्के),युक्ता तांडेल (९१ टक्के),मेधा कावळे (९०.८० टक्के )
आसोली हायस्कूल, आसोली मधील २७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. आसोली
दिया धुरी (९३.४०),कृष्णा आरोसकर (९०.२०)नीरज टाककर (८९.६०)
स. का. पाटील केळुस मधील सर्व १९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. मानसी केळुसकर व सिद्धी वराडकर (९२ टक्के),सिद्धी परब(९०.२०) , डॉली धारगळकर(८९.४० टक्के)
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे मधील ५० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
परी सामंत (९८.२० टक्के), तृषा वारंग (९६.४०),हर्षाली परुळेकर (९५.८०)
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी मधील सर्व २४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला.
स्फूर्ती तीवरेकर (८८.४०)चांगुणा पाटील (८७.८०)गार्गी डुबळे (८७.२०)
तालुक्यातील पहिले दहा मानकरी
१)प्रतिक्षा नाईक (९८.२०) – न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा
१)परी सामंत (९८.२० टक्के)-अण्णासाहेब देसाई
२) सानिका सावंत (९७.४० टक्के)-वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला
३) तृषा वारंग (९६.४०) – अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे
४)हर्षाली परुळेकर (९५.८०)अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे
५)रुचिरा बागायतकर व संस्कृती नाईक (९५.२०)- न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा
६)प्राची कुडव (९५ टक्के)-श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली टांक
७)ऋतुजा आमडोसकर (९४.४०)-अणसूर-पाल हायस्कूल.
८)पूर्वा राजाध्यक्ष व रुचा माणगांवकर (९४.२०) – न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा
९)चिन्मयी आंगचेकर (९३.६०टक्के)-सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम
९)सानिका डिचोलकर (९३.६०)-कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली
१०)साईराज बागुल (९३.२० टक्के )-आर.के. पाटकर हायस्कूल
१०)विधी वजराठकर (९३.२०)- वेंगुर्ला हायस
