विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, सत्कार करीत वेत्ये येथे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
माजी सरपंच भगवान गावडे यांचाही वाढदिवस केला साजरा:विद्यमान सरपंच गुणाजी गावडे यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील वेत्ये ग्रामपंचायत कार्यालय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी सरपंच श्री भगवान गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळा व अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.दरम्यान सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या हस्ते वेत्ये गावातील 10 वी उत्तीर्ण…
