आंबोलीच्या सौंदर्यात बांधा नको…
मंत्री दिपक केसरकर; नव्याने अतिक्रमण करुन स्टाॅल,बांधकाम केल्यास कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.२७-; आंबोलीचे पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे येथील सौंदर्यात बांधा येणार असे कुठेही अतिक्रमण नको, जुन्या स्टाॅलधारकांना सामावून सामावून घेतले जाईल मात्र नव्याने कोण स्टाॅल उभारुन अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल तशा सुचनाही वनविभाग व महसुलाच्या अधिकार्यांना देण्यात आल्याची माहीती आज येथे…
