सावंतवाडी उद्या रंगणार राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा थरार…
संदीप गावडेंचे आयोजन; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रंगणार आहे.या वेळी स्पर्धेला उस्फूर्त मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता प्रकाशझोताची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत अशी माहिती अनिकेत…
