निगुडेतील ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना
⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून निगुडे पाटीलवाडीतील तीन राहत्या घरांत पुराचे पाणी शिरले. तर पाटीलवाडीकडे जाणारा मार्ग काही काळ पूर्णपणे बंद होता. स्ट्रीट लाईटचे तीन विद्युत खांबही कोसळले अन रस्त्यावर अंधार पडला होता. तलाठी प्रणिता गव्हाणकर व वायरमन श्री. कुडव यांनी पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना केल्या. यावेळी दयानंद पाटील, श्यामसुंदर…
