Headlines

Global Maharashtra Breaking News

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या हरित मंचाचा अनोखा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२७-: मिलाग्रीस हायस्कूलच्या हरित मंचाने शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रम निरवडे व निरवडे कोनापाल जंक्शन येथील रिकाम्या प्लॉटवर आंबा व काजू यांची रोपे लावून दिनांक 23 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालढान्हा यांच्यासोबत इयत्ता नववीचे हरित सेनेचे अकरा विद्यार्थी व खालील शिक्षक सहभागी होते

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.२७-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.रूपेश राऊळ( तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी) 🏹🚩तमाम सावंतवाडी ठाकरे शिवसेना तालुका सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते… 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री. गुणाजी गावडे(वेत्ये सरपंच) 🏹🚩तमाम सावंतवाडी ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.बाबूराव धुरी(उपजिल्हाप्रमुख ठाकरे गट दोडामार्ग) 🏹🚩तमाम दोडामार्ग ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते होणाऱ्या पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राच्या शुभारंभाचे वैभववाडीत लाईव्ह प्रक्षेपण…

तालुका खरेदी विक्री संघाचे आयोजन वैभववाडी संजय शेळकेगुरुवार दि. 27 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक लाख पंचवीस हजार “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र” सुरू होत आहेत. राजस्थानमधून पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ करत आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पंचायत समिती सभागृह वैभववाडी येथे वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने…

Read More

वैभववाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:४७ रक्तदातांनी घेतला लाभ… वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून एकूण 47 रक्तदापतेने रक्तदान केले. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी शिवसेनेच्या वतीने 26 आणि 27 जुलै ला विविध सामाजिक…

Read More

वालावल शाळेतील मुलांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप

⚡कुडाळ ता.२६-: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आज कुडाळ तालुक्यातील वालावल बाजारपेठ शाळेत गरजू मुलांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर रवींद्र कावळे, सुनील नेरुरकर, गुरुनाथ वालावलकर, नागेश बंगे, दर्शना करवडकर, शिक्षिका सुष्मिता गोसावी, शिक्षिका प्राची रेवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीक्षा गोवेकर, अंगणवाडी सेविका रोहिणी गोवेकर, मदतनीस…

Read More

आता शाळा व महाविद्यालयात स्थापन होणार युवा पर्यटन क्लब…

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे आदेश ; बाबा मोंडकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शाळा कॉलेज मध्ये युवा पर्यटन क्लब रजिस्टर करण्याचे आदेश दिले असून भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून कोकणामध्ये युवा पर्यटन क्लब संकल्पना रुजवून ती यशस्वीपणे राबविण्यासाठी कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघास समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली असून…

Read More

कुडाळ पंचायत समितीचा चिखलधुणी महोत्सव उत्साहात संपन्न…

सी ई ओ प्रजीत नायर यांची उपस्थिती कुडाळ ता.२६-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सवाअंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आज कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये बैल जोत बांधून पारंपरिक शेती आणि दुसऱ्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने भात रोपांची लागवड करण्यात आली. नवीन पिढी मातीपासून दूर गेली…

Read More
You cannot copy content of this page